SELF HELP GROUP- SURVEY | बचत गट : सर्वेक्षण ०१. नाव : ०२. पत्ता ०३. वय: ०४. मुळगाव : ०५. मातृभाषा : ०६. शिक्षण :अशिक्षितप्राथमिकमाध्यमिकउच्चमाध्यमिकपदवीधारकइतर ०७a. पारंपारिक व्यवसाय : ०७a. दुय्यम व्यवसाय : ०८. धर्म : : ०९. रहिवाशी : मूळ रहिवाशीस्थलांतरीत १०. रेशनकार्ड : : पाढरेपिवळेकेशरी ११. बी.पी.एल. : होयनाही १२. मासिक उत्त्पन्न : १३. कुटुंबाचा प्रकार : संयुक्तविभक्त १४. कुटुंबातील एकूण सदस्य: अ) महिला : आ) पुरुष : इ) मुलांची संख्या: मुले : मुली : १५. आपण स्थानिक आहात कि सातत्याने स्थलांतर करता? १६. आपल्या कुटुंबात कुटुंबप्रमुख कोण आहे? १७. तुमचे मुख देव/देवी/कुलदेवता कोण आहे? १८. तुम्ही त्यांची पूजा करता का? होयनाही १९. कुलदैवत/देवाची यात्रा करता का? होयनाही २०. यात्रा साधारण कोणत्या काळामध्ये असते? २१. यात्रेमध्ये पशुबळी दिला जातो का? (कोंबडे/बकरे) होयनाही २२. इतर कोणत्या धार्मिक विधीच्या वेळी पशुबळी दिला जातो का? होयनाही २३. हा विधी करणे आपल्यावर बंधनकारक आहे का? होयनाही २४. तो न पाळल्यास त्याचे काय परिणाम होतात? २५. अमावस्या/पौर्णिमेला कोणते विधी केले जातात का? होय असल्यास कोणते व कशाप्रकारे? २६. आजारी पडल्यावर तुम्ही उपचार घेण्याकरिता कोणाकडे जातात? २७. अंगात येणे हे खरे देवाचे रूप असते का? होयनाही २९. ग्रामीण भागामध्ये जनावरे आजारी असतील तरी वैदू कडे जातात का? होयनाही ३०. अंगारा आणतात का? होयनाही ३१. देवाची पूजा करतांना काही चुकले तर देवाचा कोप होतो का? होयनाही ३२. तुमचे अनुभव सांगा. ३३. देवाला कोंबडे/बकरे दिले तर देव खरोखर आपली इच्छा पूर्ण करतो का? होयनाही ३४. उदाहरणे द्या. ३५. आजारी असतांना अजून कोणकोणते उपाय करता? ३६. भूतबाधा, करणी हे प्रकार होतात का?होयनाही ३७. ताईत,गंडे,दोरे यावर विश्वास आहे का? होयनाही ३८. तुमच्या जमातीत जातपंचायत आहे का? होयनाही ३९. जातपंचायतीचे काही नियम आहेत का? होयनाही ४०. जातपंचायती समोर कोणत्या समस्या मांडतात? ४१. जातपंचायती मध्ये महिलांचा समावेश असतो का? होयनाही ४२. कोणत्या प्रकारच्या शिक्षा जातपंचायती मार्फत दिल्या जातात? अ) निखार्यावरून चालणेब) उकळत्या पाण्यात/तेलात हात घालणेक) पशुबळी देऊन जेवण घालणे ४३. विवाहाच्या काय पद्धती आहेत? ४४. एखाद्या महिलेचा नवरा वारला तर दुसरे लग्न ती करू शकते का? होयनाही ४५. या प्रश्नाचे उत्तर नाही असल्यास ती का करू शकत नाही? ४६. जातीबाहेर विवाह होतो का? केल्यास त्याचे काय परिणाम होतात? ४७. हुंडा पद्धती आहे का? होयनाही ४८. मयतीचा विधी कसा आसतो? ४९. महिलांची बाळंतपण कोठे केली जातात? घरदवाखान्यातसुईन ५०. परपुरुषाचा महिलांच्या कपड्यांना स्पर्श झाला तर त्याचा काय परिणाम होतो? ५१. तुमच्या अजून काही रूढी/परंपरा/उत्सव आहेत का? ५२. उपवास करता का? होयनाही ५३. तुमच्यात नरबळी/मुलांचा बळी दिला जातो का? होयनाही